दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती Southern Railway Recruitment 2022

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी 24 मे 2022 पूर्वी आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा.

👤 एकूण जागा – 1033

👤 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🎓 शैक्षणिक पात्रता –  (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे .

🧐 वयाची अट – उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे तसेच SC/ST 05 वर्षे सूट व OBC साठी 03 वर्षे सूट 

🌎 नोकरी ठिकाण – रायपूर विभाग

💰 परीक्षा फी – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अर्ज करण्यासाठी कुठलीही फी नाही

📮 अर्जाकरण्याची शेवटची तारीख – 24 मे 2022 (11:59 PM)

🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची अधिकृत जाहिरात pdf डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा –

Sharing Is Caring:

Leave a Comment