कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत विविध पदांची भरती

जाहिरात क्रमांक:

 • CSL/P&A/RECTT/ PERMANENT/WORKMEN ON REGULAR CADRE/2022/5.

एकूण रिक्त पदे:

 • 261 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
सिनियर शिप ड्राफ्ट्समन16
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट04
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP) 01
लॅब असिस्टंट02
स्टोअर कीपर04
ज्युनियर कमर्शियल असिस्टंट02
असिस्टंट07
वेल्डर कम फिटर206
फिटर16
शिपराइट वुड03

शैक्षणिक पात्रता:

 • सिनियर शिप ड्राफ्ट्समन: 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
 • ज्युनियर टेक्निकल असिस्टंट: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
 • ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP): 60% गुणांसह BCA/ PGDCA किंवा 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स विषयात B.Sc किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
 • लॅब असिस्टंट: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात B.Sc + 04 वर्षे अनुभव.
 • स्टोअर कीपर: पदवीधर + मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
 • ज्युनियर कमर्शियल असिस्टंट: 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
 • असिस्टंट: 60% गुणांसह कला (ललित कला/ परफॉर्मिंग आर्ट्स व्यतिरिक्त) किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिजनेस एडमिन पदवी + 04 वर्षे अनुभव.
 • वेल्डर कम फिटर: 10 वी उत्तीर्ण + वेल्डर/ वेल्डर-G&E/ प्लंबर/ MMV/ मेकॅनिक डिझेल/ फिटर/ शीट मेटल वर्कर विषयात ITI + 05 वर्षे अनुभव.
 • फिटर: 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI + 05 वर्षे अनुभव.
 • शिपराइट वुड: 10 वी उत्तीर्ण + शिपराइट वुड विषयात ITI + 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 35 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.
ओबीसी03 वर्षे सूट.

फी:

 • फी नाही.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात16 मे 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख06 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
पद क्रमांक 1 ते 7 ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
पद क्रमांक 8 ते 10 ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Sharing Is Caring:

Leave a Comment