आयुष्यात कधी काय घडेल याची माहिती कधीच कोणाला नसते. कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण असं कधीच होत नाही, बदल हे घडतच असतात. नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात . पण बदलां शी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काही-तरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानक पणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे ? याचा सोपा नकाशा म्हणजेच हू मूव्हड माय चीज?
पुस्तक आकाराने खुप लहान आहे. तुम्ही एका तासात वाचाल. परंतु ये किताब गागर मे सागर है. मराठीकायदा.com च्या एडमिनवर विश्वास ठेवा आणि हे पुस्तक वाचा. आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता या पुस्तकात आहे.
[dflip id=”1230″][/dflip]
My goal to clear ibps exam