मतदान कार्ड असे डाऊनलोड करा मोबाईलवर | Voter ID Card Online Download

मतदान कार्ड असे डाऊनलोड करा


सर्वप्रथम NSVP च्या अधिकृत संकेतस्थळावर जा 👉 https://www.nvsp.in किंव्हा खाली क्लिक करा


यानंतर, आपले अकाऊंट असेल तर लॉगिन करा आपले अकाऊंट नसेल तर रजिस्टर करून आपले अकाऊंट बनवून घ्या.
आता Epic Digital Voter ID Card डाउनलोड लिंकवर क्लिक करा. matdan card download maharashtra 2023
यापुढे पुढे तुम्हाला तुमचा आपला Epic कार्ड नंबर किंवा Refrence नंबर टाकावा लागेल.
यानंतर, तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
आता तुमच्यासमोर मतदान कार्ड ओपन होईल. हे मतदान कार्ड तुम्ही डाऊनलोड करून घ्या.


हे देखील वाचा-