महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी पाण्याची समस्या हि नेहमी जाणवते. बऱ्याच वेळेस सुख्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. परंतु आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर व्हावी यासाठी राज्य शासनाने विविध योजना राबवत आहे, यामध्ये शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदान वरती देण्यात येणार्या योजनेबद्दल, आजच्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये कोणते शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या योजनेत जी अंतराची अट ठेवली होती ती अट रद्द केली आहे. यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाने शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरू केली असून लवकरच शेतकरी बांधवांना रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर होतील. त्यामुळेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना दिली जाणार आहे. vihir anudan yojana maharashtra 2022
या नवीन शासन निर्णय यापूर्वी शेतकऱ्यांना सिंचन विहीर बांधण्यासाठी 3 लाख रुपये अनुदान मिळायचे मात्र आता या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत तब्बल 4 लाख रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) हा 4 नोव्हेंबर दोन 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. vihir durusti yojana 2022
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सदरील शासन निर्णयानुसार, शेतकऱ्यांना फक्त विहीर खोदण्यासाठीच नव्हे तर विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी आणि त्यासाठी सोलर पंप लावण्यासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. असा या शासन निर्णया मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत शासन ठिबक सिंचन करण्यासाठी तसेच पाईप करण्यासाठी देखील अनुदान दिनार आहे. शेतकरी बांधवानी या योजनेचा नक्कीत लाभ घ्यावा. vihir anudan SCHEME maharashtra 2022
विहीर अनुदान योजनेसाठी लाभार्थी निवड काय असणार खालील प्रमाणे माहिती
- अनुसूचित जाती
- भटक्या जमाती
- अनुसूचित जमाती
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- निरधीसुचित जमाती
- महिला प्रमुख असलेले कुटुंबे
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती घरातील प्रमुख असलेली कुटुंबे
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वनहक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील सर्व नागरिक
- जमिनी धारक सुधारण्याचे लाभार्थी
- अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे सर्व शेतकरी.Vihir anudan Yojna
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा