Tractor Trolley Anudan Yojana Maharashtra: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ट्रॅक्टरला फार महत्व आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शेती व तसेच व्यवसाय करतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात सुखा-समाधानाचे दिवस यावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असतात.
tractor anudan yojana सरकार योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत बियाणे, खते, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची ट्रॉली तसेच अनेक कृषी उपकरणे पुरवली जातात. त्यासाठी कृषी उपकरणांवर सवलत दिली जाते. आता तुम्हाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे. चला तर योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
tractor trolly anudan yojana 2022 या योजनेचे नाव कृषी यांत्रिकीकरण असं आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ट्राली व इतर ट्रॅक्टरला लागणाऱ्या उपकरणांवर अनुदान दिल्या जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून सवलत मिळते. ‘Tractor Trolley Anudan Yojana’
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के, तर 40 टक्के अनुदान देण्यात येते. म्हणजेच या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ट्राली मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी तसेच इतर अवजारांकरिता अर्ज करता येईल. यामध्ये ट्रॅक्टर पाॅवर टिलर, ट्रॅक्टर स्वयंचलित अवजारांसाठी अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. सरकारकडून ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळतय.. आता ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. (Tractor Trolley Anudan)
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुदान किती मिळणार..?
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारांसाठी 50 टक्के व 40 टक्के अनुदान मिळते. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिल्या जाते. म्हणजेच तुम्हाला 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. (Trolly Anudan Yojana Maharashtra)
Tractor Trolley Anudan Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा
- 8अ उतारा
- जातीचे प्रमाणपत्र
tractor anudan yojana maharashtra 2022 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत tractor anudan yojana साठी 75 हजार रुपये अनुदान दिल्या जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या ‘येथे क्लिक करा’ बटणावर क्लिक करायचे आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- पीएम आवास योजना लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर, असे पहा यादीत नाव
Very nice👍