Track Your Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरी गेला, असा शोधा मोबाईल..

Track Your Lost Mobile

Track Your Lost Mobile: मोबाईल ही आज गरजेची वस्तू झाली असली, तरी त्याचा वापर काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. सध्या मोबाईल हे सगळ्यात महत्त्वाचं साधन झालं आहे. फोन कॉल, चॅटिंग, बिल भरणे, फॉर्म भरणे व इतरही महत्वाची कामे मोबाईलमध्ये सहजपणे होतात.

मोबाईलवर घरबसल्या कामे होत असल्याने बाहेर फिरण्याचा त्रास कमी झाला आहे. यामुळे आपण मोबाईलवर जीवापाड प्रेम करतो आणि काळजी घेतो. मात्र कधी कधी विसरभोळेपणामुळे किंवा घाईगडबडीत फोन हरवण्याची समस्या निर्माण होते. तर एखाद्या वेळी मोबाईल चोरीला जातो. (Lost Smartphone Tracker)

मोबाईल हरवल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे आपली खाजगी माहिती लीक होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो तेव्हा तेव्हा गोपनीय माहितीला धोका पोहचण्याची शक्यता असते. (Track Your Lost Android Smarthone)

नागरिकांचा याच समस्येचा विचार करून मोबाईल एक फीचर आपल्याला हरवलेला फोन शोधण्याची सुविधा देतो आहे. ज्यामुळे आपण आपला फोन हल्ल्यानंतरही किंवा चोरी गेल्यानंतरही तो शोधू शकतो, ते ही अगदी सोप्या पद्धतीने. (Lost Mobile Tracker App)

मोबाईल आपल्या दैनंदिन आयुष्यातील मोबाईल हा एक अविभाज्य घटक झाला आहे. आपल्यासाठी इतका महत्वाचा असणारा मोबाईल जर हरवला किंवा चोरीला गेला तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणांना माहित नाही. परंतु, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर तो ट्रॅक कसा करायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..

हरवलेला फोन खालील पद्धतीने आपण ट्रॅक करू शकतो Track Your Lost Mobile :-

आपला फोन हरवल्यास किंवा चोरी गेल्यास कोणाच्याही दुसऱ्या मोबाईलमध्ये ‘गुगल क्रोम’ ब्राउजर ओपन करून https://www.ceir.gov.in/Home/index.jsp (CEIR) या वेबसाईटवर जा.
या वेबसाईटवर आल्यानंतर, होमपेजवर ‘ब्लॉक’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. (Lost Mobile Tracker Online)
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला मोबाईल क्रमांक, IMEI नंबर, मोबाईल मॉडेल, अशी महत्वाची माहिती भरा.
ही माहिती भरल्यानंतर मोबाईल ट्रॅक करू शकता. तसेच तुम्ही ब्लॉक करून मोबाईलचा वापर करणे बंद देखील करू शकता.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment