ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजना आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत योजनेतून ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना भरघोस अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान म्हणून ठरलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी शेतकऱ्यांना https://pmksy.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.