योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी घरबसल्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. ठिबक बसविल्याची पडताळणी केल्यानंतर त्याचा अनुदानाचा अर्ज मंजूर होतो. त्यांना काही दिवसांतच अनुदान वितरित केले जाते.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.