Talathi Bharti 2023: राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात लवकरच तलाठ्यांची 4122 पदे भरण्यात येणार आहेत. या नोकर भरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. (Talathi Bharti Recruitment) राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांची जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
तलाठी भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
Talathi Bharti राज्यात तलाठ्यांची 4122 जागा भरली जाणार असून, त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तलाठ्यांना भरपूर कामे असतात आणि तलाठ्यांची भरपूर जागा रिक्त आहेत. त्यामुळे या भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर केली जाईल.
दरम्यान, गावांचे अर्थकारण आणि मालमत्ताचा लेखाजोखा ठेवण्याचे काम तलाठ्यांकडे असते. Talathi Bharti 2022 महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिज विरोधातील कारवाई आदी कामे तलाठी करत असतो.
तलाठी भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
संजय गांधी निराधार योजना, निवडणुक, पुरवठा विभाग, पिकांसह विविध पंचनामे, सर्वेक्षणाची कामेही तलाठी करत असतो. अनेक ठिकाणी 3 ते 4 गावांसाठी एकच तलाठी असल्याने, या सर्व कामाचा ताण त्यांच्यावर येतो. मात्र, आता तलाठी भरती होत असल्याने तरुणांना आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
talathi bharti 2022 जाहिरात प्रसिद्ध
तलाठी भरती 2022 बाबत महाराष्ट्र सरकारने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण जागा 4122 आहेत. राज्यातील विविध विभागामधील जिल्हानिहाय तलाठी भरती पदसंख्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Talathi Bharti 2022 Online Form Date
तलाठी भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत विभागीय आयुक्त यांना परिपत्रक पाठवलेले आहे, त्यामध्ये विषय असा आहे की, तलाठी नोकरभरती करता जिल्हानिहाय तपशील सादर करण्याबाबतचे परिपत्रक दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. talathi recruitment 2022 maharashtraTalathi Bharti 2022
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा
तलाठी भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈