Solar Rooftop Online Application | घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज

Solar panel online Application घरावरील सोलर खरेदी करण्यासाठी मिळणारा 100 टक्के अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

मित्रांनो, सौर पॅनल आपल्या घरी बसवण्यासाठी जास्त खर्च लागतो. यामुळे आपण सौर पॅनल बसवणे हे टाळत असतो. परंतु काही लोक आर्थिक परिस्थितीने चांगले असल्यामुळे ते स्वतःच्या सामर्थ्यावर सौर पॅनल बसवतात. परंतु अशी संख्या फारच कमी आहे. हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने सौर पॅनल अनुदान योजना सुरू केली. या योजने अंतर्गत आता राज्यातील नागरिकांना सौर पॅनल बसविण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

मित्रांनो तुम्हाला ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही तुम्हाला खाली शासनाची अधिकृत वेबसाईट दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.solar panel online Application

👇👇👇👇👇

👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

Sharing Is Caring:

11 thoughts on “Solar Rooftop Online Application | घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज”

Leave a Comment