सोलर पॅनेल करिता असा करा ऑनलाईन अर्ज

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम solarrooftop.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेजवर दिसत असलेल्या Apply for Solar Rooftop या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर, उघडलेल्या पुढील पेजवर, तुम्हाला तुमच्या राज्याच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर सोलर रूफ ॲप्लिकेशन ओपन होईल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • अशाप्रकारे तुम्ही सोलर रूफ टॉप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.