Free Silai Machine Yojana 2023 | सरकार देत आहे फ्री शिलाई मशीन, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

मोफत शिलाई मशीन मिळवायची असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम www.india.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

यानंतर, तुम्हाला येथुन अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्ज भरुन घ्या. free silai machine yojana apply

फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा.

फॉर्म आणि कागदपत्रे जोडल्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करा.

यानंतर, तुमच्या अर्जाची छाननी केल्या जाईल आणि सर्व काही बरोबर असेल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळून जाईल.