Sharad Pawar Gram Samridhi Yojana | गाय, म्हैस गोठ्यासाठी व शेळी, कोंबड्यांच्या शेडसाठी सरकारकडून अनुदान, या योजनेबाबत जाणून घ्या..

Sharad Pawar Gram Samridhi Yojana: खेड्यापाड्यात व ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे, शेती..! शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण कुक्कुटपालन, मेंढीपालन, पशुपालन करतात. परंतु काहीजण बैल, गाय, म्हैस, शेळी स्वतःच्या कुटुंबासाठी पालन करतात. कारण शेतकरी शेतीच्या कामासाठी बैलाचा पालनपोषण करतो. तर गाय, म्हैस, शेळी यांना दुधासाठी पालन. तर यातून काहीजण व्यवसाय करतात, तर काहीजण स्वतः च्या गरजांसाठी पालन करतात.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana

माणूस जशी आपल्या सोयीसुविधा पूर्ण करतो, तसेच जनावरांच्या देखील सुविधा पूर्ण करायला हव्यात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या यांची खाण्यापिण्याची सोय तर करावीच लागते. तसेच प्राळीव प्राण्यांना चांगल्या निवाऱ्याची गरज देखील असते. अनेकजण पैशाच्या अभावी कारणांमुळे राहण्यासाठी चांगला निवारा करू शकत नाही. कसाही ओबडधोबड निवारा करून त्यात प्राळीव प्राण्यांना राहायला जागा करतात.

प्राळीव प्राण्यांना चांगला निवारा करण्यासाठी खर्च लागतो. हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. परंतु, शेतकऱ्यांनो आता काळजी करण्याची गरज नाही. गाय, म्हैस, शेळी, कोंबड्या यांच्या निवाऱ्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी सरकारने योजना सुरु केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना गाय, म्हैस, शेळी कोंबड्यासाठी चांगल्या प्रकारे निवारा तयार करता येणार आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Gay Ghota Yojana 2022)

योजनेची माहिती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्फत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरू केलेली आहे. (Gay Gotha Yojana Maharashtra) या योजनेअंतर्गत गाय व म्हैस करिता पक्का गोठा बांधणे, शेळ्या व कोबड्यांसाठी शेड, भू संजिवनी नाडेप कंपोस्टिंग या चार सुविधेसाठी अनुदान दिल्या जाणार आहे. (Sharad Pawar Gram Samridhi Yojana in Marathi)

गाय, म्हैस गोठा अनुदान
Gotha Yojana 2022 या योजनेअंतर्गत गाय, म्हैस करिता पक्का गोठा बांधल्या जातो. यामध्ये 2 ते 6 गुरांसाठी हा गोठा बांधता येईल. यासाठी 77,188 रुपये एवढे अनुदान मिळते. तसेच 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान दिल्या जाते. जर तुमच्याकडे 18 किंवा 18 पेक्षा जास्त गुरे असेल, तर तिप्पट अनुदान दिल्या जाईल. (Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2022)

शेळीशेड अनुदान
तसेच शेळ्यांकरिता शेडसाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिल्या जाते. 10 शेळीचे शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान मिळते. तर 20 शेळ्यांच्या शेडसाठी दुप्पट अनुदान दिलं जाते. शेतकऱ्यांकडे किमान 2 शेळ्या असणं आवश्यक आहे, तेव्हाच या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेत येईल. (Sheli Palan Shed Yojana)

कुक्कुटपालन शेड
या योजनेअंतर्गत 100 कोंबड्या करिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये एवढे अनुदान मिळते. जर 150 पेक्षा जास्त कोंबड्या असेल, तर दुप्पटीने अनुदान दिल्या जाते. जर तुमच्याकडे 100 कोंबड्या नसेल, तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमीनदार शेडची मागणी करावी लागेल. शेडसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर 100 शेळ्या ठेवणं आवश्यक आहे. (Kukut Palan Shed Anudan)

Sharad Pawar Gram Samridhi PDF Download या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावयाचा आहे. अर्ज कुठे करायचा हे जाणून घेण्यासाठी ज्या ठिकाणी ‘येथे क्लिक करा’ असा दिसतं असेल त्यावर क्लिक करा. (Sharad Pawar Gram Samridhi Yojana Form)

गाय, म्हैस गोठ्याकरिता व शेळी, कोंबड्यांच्या शेडकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈


हे देखील वाचा-



Sharing Is Caring:

3 thoughts on “Sharad Pawar Gram Samridhi Yojana | गाय, म्हैस गोठ्यासाठी व शेळी, कोंबड्यांच्या शेडसाठी सरकारकडून अनुदान, या योजनेबाबत जाणून घ्या..”

Leave a Comment