तुमच्या घरा चे वीज बिल किती येतं? 800-1000 रुपये किंवा 1500-2000 रुपये किंवा त्या हून अधिक येत असेल. त्यामुळे दर वर्षी 15 ते 20 हजारांचा खर्च वीजे वर केला जातो. या खर्चा पासून मुक्ती हवी आहे का? होय, असं करता येऊ शकतं. घराच्या छतावर जर सोलर पॅनेल बसवले तर वीज बिलाच्या खर्चा पासून सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही स्वतः च्या खर्चाने किंवा सरकार च्या मदतीने सोलर पॅनेल घराच्या छतावर लवू शकता. या साठी सरकार अनुदारण देखील देत आहे. याची माहिती पुढे दिली आहेच. तसेच solar rooftop loan घेता येतं. त्यासाठीची माहिती पुढे दिली आहे. solar rooftop cost किती आहे त्याची माहिती देखील दिली आहे.
वास्तविक, केंद्र सरकार ला 2022 पर्यंत देशातील हरित ऊर्जेचे उत्पादन 175 GW पर्यंत नेण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार तुम्हाला solar rooftop panel बसवण्या साठी मदत करत आहे. तुम्ही solar rooftop panel for home कुठेही बसवू शकता, फक्त पुरेसा सूर्य प्रकाश तेथे आला पाहिजे. आपल्या घराचे छप्पर यासाठी योग्य ठिकाण आहे. तुम्ही solar rooftop panel लावून वीज निर्मिती करू शकता आणि तुमच्या गरजे पेक्षा जास्त वीजनिर्मिती होत असल्यास तुम्ही ती वीज सरकारला विकू शकता.
तज्नांनुसार, solar rooftop panel for home चे आयुष्य हे 25 वर्ष इतकं असतं. या solar rooftop panel चा मेंटेनन्सचा खर्चही परवडणारा असतो. फक्त 10 वर्षात एकदा solar rooftop panel ची बॅटरी बदलावी लागते. यासाठी 20 हजार रुपयांचा खर्च येतो. solar rooftop panel पासून निर्माण होणारी वीज मोफतच मिळेल. सोबतच उर्वरित वीज ही तुम्ही सरकारला किंवा खासगी कंपनीला विकू शकता. यासाठी तुम्हाला आरएडीएशी (RADA) संपर्क करावा लागेल. प्रत्येक राज्याच्या राजधानीत तसेच प्रमुख शहरात त्यांची कार्यालयं आहेत.
केंद्र सरकार सह अन्य काही राज्य सरकार कडून यासाठी अनुदान दिलं जातं. अनुदानाच्या माहितीसाठी खालील लेख वाचू शकता.
यानंतरही तुमच्याकडे solar rooftop panel साठी लागणारी रक्कम नसेल, तर solar rooftop loan घेता येतं. तुम्ही 2 किलोवॅटचा सोलर पॅनल लावला, तर 10 तासात 10 यूनिट वीज निर्मिती होते. म्हणजेच 1 महिन्यात 300 यूनिट वीज. तुम्हाला दर महा 100 यूनिट वीज लागत असेल, तर तुम्ही उर्वरित 200 यूनिट विकून पैसे कमावू शकता. solar rooftop loan घेऊन देखील तुम्ही अधिकची वीज निर्मिती करून ती सरकारला विकू शकता.
I want a solar panels for my home
I want a solar panels system