बिहारमधील जमुई येथे देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला असून या भागात 22 ते 28 दशलक्ष टन सोने असल्याचा अंदाज आहे.
सर्वेक्षणात जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो सारख्या भागात सोन्याची उपस्थिती दर्शविली होती. गया आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या मदनपूर …