Optical Illusion Image : तुम्हाला ही कोडं सोडवायला आवडत असेलच.. आम्ही तुमच्यासाठी खास कोडं घेऊन आलो आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला 20 सेकंदात द्यायचे आहे. हे कोडं सोडविण्यासाठी तुम्हाला काही मोठा अभ्यास करण्याची गरज नाही. यासाठी तुमची बुद्धी तल्लख आणि नजर तीक्ष्ण असणं आवश्यक आहे. खरं तर हे कोडं खूपच सोपं वाटतंय. पण टक्के लोकांना हे कोडं सोडवता आले नाही. बघा तुम्हाला हे कोडं सोडवता येते का?
तुम्ही स्वतःला खूप हुशार समजत का? परंतु आम्ही तुमची यासाठी परीक्षा घेणार आहोत. तुमच्यासाठी गंमतीशीर प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला 20 सेकंदात सांगायचं आहे. हे एक गंमतीशीर कोड आहे. खरं तर हे कोडं म्हणजे एक प्रकारचं ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) आहे. चला तर मग तयार आहात का हे कोडं सोडवण्यासाठी? तयार असाल तर हे कोडं सोडवून दाखवा.
optical illusion दिलेल्या फोटोत तुम्हाला दोन मुलं शोधायची आहेत. या चित्रात खाल्लेले सफरचंद आहे. या चित्रात दुसरं काहीच नाही. या फोटोत दोन मुले लपून बसलेलली आहे, ती तुम्हाला शोधून दाखवायची आहे. चित्राचे बारीक निरीक्षण करून 20 सेकंदात या प्रश्नाचे उत्तर सांगा. पाहूया तुम्हाला 20 सेकंदात उत्तर सांगता येते का?
तुम्हाला 20 सेकंदात उत्तर सांगता आले का? आले नसेल तर काळजी करू नका अजून 2 मिनिटे घ्या आणि कोड्याचे उत्तर सांगा. दोन मिनिटात देखील तुम्हाला या चित्रातून दोन मुलं शोधता आली नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला हे कोडं सोडवून देणार आहोत. परंतु, हे कोडं तुमच्या मित्राला सोडवता येते का हे पाहण्यासाठी ही पोस्ट तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. (Optical Illusion Test)
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील सोडवता आले नसेल तर काही काळजी करू नका. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये दाखवले आहेत. हे कोडं ज्यांनी सोडवलं ते 1 टक्के असणाऱ्या लोकांमध्ये आले. आणि ज्यांना हे कोडं सोडवता आले नाही ते 99 टक्के लोकांमध्ये आले आहे. तुम्हाला या कोड्याचं उत्तर सोडवता आले म्हणजे तुमची बुद्धी तल्लख आणि नजर तीक्ष्ण आहे, असे मानल्या जाईल. ज्यांना हे कोडं सोडवता आले नाही, त्यांनी स्वतःला कमी समजू नका. हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला ही मोठी गोष्ट आहे.