Online Sand Booking | राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावं आणि नदी काठच्या भागात होणारे अनधिकृत वाळू उत्खनला आळा घालण्यासाठी राज्य शासन मार्फत नवे वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे.यांची अंमलबाजवणी १ मे २०२३ (महाराष्ट्र दिन) पासून लागू . राज्यातील नागरिकांना ऑनलाइन पद्धीने रेती वाळू बूकिंग करता येणार हेच आजच्या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. Sand Booking
वाळूचे ऑनलाइन बुकिंग महाराष्ट्र
राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना या नवे वाळू धोरणामुळे घर बांधण्यासाठी ६०० रुपयात एक ब्रास वाळू मिळणार. या अगोदर ग्रामीण भागातील वाळूमाफियाकडून वाळू अव्वाचे सव्वा भाव करून विकले जात होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर बांधणे खूप कठीण होते . पण मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे अनधिकृत वाळू उपसाला आळा बसणार आहे. Online Sand Booking
वाळू प्रतिब्रास ६००रुपये नोंदणीसाठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शिधापत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
चला तर नवीन वाळू घोरण सविस्तर जाणून घेऊयात..
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.