india post gds result असा पहा निकाल

भारतीय डाक विभागाचा GDS चा रिजल्ट 7 जुलैला लागला आहे. हा निकाल तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल. यासाठी तुम्हाला https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.

india post gds maharashtra result 2023 या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वरती तुम्हाला उजव्या बाजूला जीडीस (GDS) स्पेशल ड्राइव्ह चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला राज्याची नावे दिसतील. तिथे राज्य निवडून तुम्ही त्या राज्याचा निकाल पाहून डाऊनलोड करू शकता.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.