Government Loan: देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तरुण मंडळी व्यवसायाकडे वळत आहे. आपल्या सगळ्यांनाच पैसे कमावण्याची इच्छा असते. यासाठी व्यवसाय करणं महत्त्वाचं आहे. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून देखील व्यवसाय सुरू करू शकत नाही.
व्यवसाय सुरू करण्यामागे कारण असे आहे की, त्यांच्याकडे पैसा नसतो. यासाठी पर्याय म्हणजे कर्ज असतो. विविध बॅंका, संस्था, फायनान्स कडून कर्ज घेत असतात. मात्र, यांचे व्याजदर खूप जास्त असते त्यामुळे सामान्य व्यावसायिकांना हे परवडत नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
online buisness loan government परंतु, आता व्यावसायिकांना काळजी करण्याची गरज नाही. मोदी सरकार तुम्हाला व्यवसाय (buisness loan) सुरू करण्यासाठी कर्ज देणार आहे. यासाठी केंद्र सरकारने खास योजना राबवत आहे. ज्या योजनेचं नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना असं आहे.
देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. pm mudra loan या माध्यमातून तरुणांना स्वस्त दराने कर्जपुरवठा केला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
प्रधानमंत्री मुद्रा योजना Online loan
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचा उद्देश असा आहे की, स्वंयरोजगारसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर या योजनेमुळे स्वप्न पूर्ण होईल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीसाठी पाच वर्षापर्यंत मुदत वाढवू शकतो. pm mudra yojana तसेच कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, कार्ड द्वारे उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
योजनेअंतर्गत तीन प्रकारची quick loans कर्जे
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात. ज्यामध्ये शिशु लोन, किशोर लोन, तरुण अशी तीन प्रकारची कर्जे आहेत. शिशु लोन मार्फत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. किशोर लोन मार्फत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते. तरुण लोन मार्फत 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
instant loan योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र
तसेच अन्य कागदपत्रे लागतील
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा