ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहीती :

IBPS Notification 2023 PDF

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. bank recruitment 2023

वयाची अट (Age Limit) : 01 जून 2023 रोजी, [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

1) पद क्र.1 – 18 ते 28 वर्षे
2) पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे
3) पद क्र.3 ते 9 – 21 ते 32 वर्षे
4) पद क्र.10 – 21 ते 40 वर्षे

परीक्षा कधी होणार?
पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2023 मध्ये होईल.
एकल/मुख्य परीक्षा – सप्टेंबर 2023 मध्ये होईल.

अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://www.ibps.in

💼 नोकरी ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत

या लेखात आपण IBPS मार्फत होणाऱ्या नोकरभरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे, आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती तुमच्याकडे असलेल्या व्हाट्सॲप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.