Post office bharti येथे करा मोबाईलवरून अर्ज


भारतीय डाक विभागाच्या या भरतीसाठी तरुणांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर करायचा आहे. यासाठी तुम्हाला https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.