Onion subsidy scheme राज्य सरकारचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना मिळणार नाही कांदा अनुदानाचे पैसे.. बघा संपूर्ण अपडेट

Onion subsidy scheme काही दिवसांपूर्वी या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णशेतकऱ्यांना विहित नमुन्यामध्ये त्यांनी ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला आहे त्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागणार आहे. हा विहित नमुना अर्ज शेतकऱ्यांना बाजार समितीमध्येच मिळून जाणार आहे. Onion subsidy scheme या अर्जासोबत शेतकऱ्यांना काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत. यामध्ये कांदा विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, कांदा व विक्री पट्टी, मुलांच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे कांदा विक्री झाली असल्यास अशा प्रकरणामध्ये सात-बारा ज्यांच्या नावावर आहे, त्यांचे शपथपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.


जरी अनुदान मिळाले तरी अनुदान आणि विक्री केलेल्या कांद्यातून मिळालेला बाजार भाव यातून उत्पादन खर्चही निघणार नाही. यामुळे ई पिकपेऱ्याची अट रद्द करा अथवा स्वयंघोषणापत्र घेत लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा कारवाई अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे. अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत असे पणन संचालक यांनी कळविले आहे. Onion subsidy scheme

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.