- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मध्ये नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे.
- या योजनेसाठी लवकरच अर्ज भरले जातील.
- त्यानंतर, अधिकृत वेबसाइट लिंक तयार झाल्यावर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल.
- म्हणूनच आमच्या या वेबसाइटशी कनेक्ट रहा.
- आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.