या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील कोणत्याही बॅंकेत जावे लागेल. बँक मध्ये गेल्या अंतर तेथील कर्मचाऱ्यांना या योजनेविषयी अधिक माहिती विचारून घ्या. बँक मधील कर्मचारी तुम्हाला एक अर्जदेतील. बॅंकेतून अर्ज घेऊन, अर्ज व्यवस्थितपणे भरून, मागील पोस्ट मध्ये सांगिल्या प्रमाणे आवश्यक ते कागदपत्रे जोडा. त्यानंतर तो फॉर्म पुन्हा बँक मध्ये भरा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या व्यायसायासाठी कर्ज मिळवू शकता.