ONLINE APPLY FOR SOLOR PUMP

महाराष्ट्र मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना ही केंद्र तसेच राज्य सरकार द्वारा राबवली जाते. यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधील केंद्र चालक (CSC -SPV च्या ) मदत घेऊ शकता. Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana. Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.