Maharashtra Gramin Bank Loan Scheme : ग्रामीण बॅंकेकडून मिळवा अनेक प्रकारचे कर्ज, कमी व्याजदरात; त्यासाठी असा करा अर्ज

ग्रामीण बॅंक हेल्पलाईन क्रमांक

टोल फ्री क्रमांक – 1800112211 / 18004253800

टोल क्रमांक – 080-26599990

ग्रामीण बॅंकेच्या सेवेबद्दल असमाधानी असल्यास 8008 20 20 20 वर एसएमएस करू शकता.

ग्रामीण बॅंक शिल्लक धनादेश रक्कम चेक करण्यासाठी 1800112211 किंवा 180042538001 या क्रमांकावर कॉल करू शकता.

maharashtra gramin bank loan असा करा ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम ग्रामीण बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.

होमपेजवरील वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील लोन ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर, तुम्हाला कर्जाचे वेगवेगळे प्रकार दिसतील. बॅंकेचे कर्जाचे प्रकार दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा.

त्यापैकी उदाहरणार्थ, हाउसिंग लोन पर्यायावर क्लिक करा.

आत पुढील पेजमध्ये ॲडव्हांटेज एसबीआयच्या पर्यायाखालील Apply Online या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर गृह कर्जाचा फॉर्म ओपन होईल.

अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्या कर्जाविषयी माहिती तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवल्या जाईल.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.