तुम्हाला एखाद्याचे लाईव्ह ट्रॅक करायचे असेल, तर तुम्ही व्हाट्सअप ॲपद्वारे लाईव्ह लोकेशन्स शेअर करून लोकेशन बघता येईल.
तसेच तुम्ही हे ‘गुगल मॅप्स’ ॲपद्वारे देखील हे काम करू शकता. mobile no location tracker
या दोन्ही आयडिया द्वारे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकता. अशी ही सोप्पी ट्रिक आहे.
live location tracker लोकेशन पाहण्यासाठी अनेक मार्ग तुम्हाला पाहायला मिळतील.
गुगल प्ले स्टोअर वर ‘लोकेशन ट्रॅकर’ (Location Tracker) नावाच्या अशा अनेक ॲप आहे, जे दावा करतात की आम्ही लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकतो. mobile number tracker
परंतु, अशा ॲप तुम्हाला लाइव्ह लोकेशन दाखवत नाही नुसती फसवणूक करतात.
आम्ही ज्या पद्धती सांगितल्या आहेत, त्या पद्धतीचा वापर करून लोकेशन ट्रॅक करू शकता. find mobile number location.
इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू नका, तुमची फक्त फसवणूक केल्या जाईल.