अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागात अर्ज सादर करावा लागणार आहे. ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटची तारीख किती आहे देखील याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात साधावा. इतर जिल्ह्यांत ही योजना आहे का नाही हे आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात माहिती मिळून जाईल.