खरेदी खत:
Land Record Document जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. खरेदीखत जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा समजला जातो. खरेदी खतात जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणामध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांमध्ये झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. खरेदी खत झालं की माहिती फिरफार करावी लागते आणि सातबारा उतारा वर नवीन मालकाची नोंद होते.
सातबारा:
Land Record Document जमिनीच्या मालकी हक्काचा सातबारा उतारा सर्वात महत्त्वाचा पुरावा समजला जातो. गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलेले असते. सुधारणा पद्धत या सात बारा उतारात नमूद केलेले असते. यावरून जमिनीच्या खऱ्या मालकाची ओळख पटण्यास मदत होते.
खाते उतारा किंवा आठ अ :
Land Record Document शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेले असू शकते. या सगळ्या गट क्रमांक मधील शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे या उताऱ्यावर नोंदवले असते. या उत्तरामुळे उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे त्याची माहिती कळते. त्यामुळे हा उतारा जमीन मालकी साठी महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
जमीन मोजणीचे नकाशे :
Land Record Document जमीन मालकीच्या हक्काबाबत काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते. जर जमीन मोजणीचा नकाशा तुमच्याकडे असेल तर त्याची मालकी सिद्ध करण्यास सोपे जाऊ शकते. नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे शेतकऱ्यांचे नाव आणि जमिनीची जमीन किती आहे याची सविस्तर माहिती या मोजणीला कशावर दिलेले असते त्याचप्रमाणे शेत जमिनीचे गट क्रमांक सुद्धा यावर करता येतात.
जमीन महसुलीच्या पावत्या :
Land Record Document दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाटामार्फत पावती दिली जाते. तो सुद्धा जमीन मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा ठरवू शकतो.
जमीन संबंधीचे पूर्वीचे खटले :
Land Record Document जमीन तुमच्या मालकीची असेल आणि याआधी कोणतीही केस किंवा खटला त्याबाबतीत चालला असेल तर त्याची कागदपत्र, जबाबदाराच्या प्रती निकाल पत्र इत्यादी कागदपत्र असली तर जमिनीची मालकी सिद्ध करता येते.
प्रॉपर्टी कार्ड :
Land Record Documentबिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याविषयी जागृत राहणं गरजेचं आहे. बिगर शेत जमिनीवर मालमत्तेचा हक्क विषयी माहिती सांगणारा महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. ज्या पद्धतीने सातबारा उताऱ्यावर व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेत जमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे म्हणजे घर, बंगला, व्यवसायाची इमारत याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते
म्हणून जमिनीची मालकी सिद्ध करणारा हा हे महत्त्वाचे सात पुरावे ऑनलाइन देखील आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे मालकी हक्क सिद्ध करण्याबाबतच्या अडचणी आता बऱ्याचशा सुधारण झाले आहे त्यामुळे आता शेतजमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असणे हे आता सोपे झाले आहे.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.