कुक्कुटपालन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अर्ज केल्यानंतर, अर्जाची पडताळणी करून तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाईट https://dahd.nic.in/

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.