अर्ज कोठे करावा? अनुदान देण्याची पद्धत कशी आहे? त्यासाठी पुढील माहिती वाचा.

या योजनेसाठी अर्ज करण्यास आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, जातीचा दाखला, जमिनीचा 7/12 उतारा, 8अ उतारा, पिकांची माहिती, GST बिल, कोटेशन, हमीपत्र, इत्यादी कागद पत्रांची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी कडबा कुटी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Click here – https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login