मशीनने जमिनीची मोजणी कशी :

रोव्हर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते. त्याचबरोबर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जा. ही माहिती तुम्ही शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

मशीनने जमिनीची मोजणी कशी होते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.