अर्ज कसा करावा


अपघात झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. कृषी सहाय्यक तलाठी यांच्याकडे अँटिमेशन द्यायचं असते. सहाय्यकाच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. (gopinath munde shetkari apghat vima yojana form) त्यातील पहिला अर्ज असणार आहे पूर्वसूचना अर्ज. यापूर्वी सूचना अर्जामध्ये अर्जदाराला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे.

अशाप्रकारे सही करून पूर्व सूचना करून पत्र पूर्णपणे लिहून घ्यावे. यानंतर, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पत्र विमा कंपनीला जाते ते पत्र भरावे लागते त्यातही संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्याचप्रमाणे घोषणापत्र व देखील द्यावी लागेल. त्यामुळे संपूर्ण माहिती व अर्ज केल्याची माहिती तुम्हाला भरावी लागेल.