या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पाळीव पशू मिशन पोर्टल सुरू केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nlm.udayanidhimitra.in/Login portal या दिलेल्या लिंकवर करा. या पोर्टलवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.