असा करा अर्ज

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. तसेच 0712-2956086 हा संपर्क दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.