1) सर्वप्रथम https://www.cashe.co.in/instant-personal-loan/ या वेबसाईटवर जा.
2) यानंतर, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तो पर्याय निवडा.
3) पर्याय निवडल्यानंतर, Get Loan या पर्यायावर क्लिक करा, आता पुढे तुम्हाला Gmail किंवा Facebook च्या माध्यमातून लॉगिन करावं लागेल.
4) लॉगिन केल्यानंतर, कोणतं कर्ज घ्यायचा आहे याची सविस्तर माहिती द्या.
5) यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकावा लागेल, सोबतच कर्जाची रक्कम तुम्हाला तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हवी असेल, तो बँक खाते क्रमांक आणि आयएफसी कोड फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल.
6) अशा पद्धतीने तुम्ही मोबाइलद्वारे आधार कार्डवरून कर्ज घेऊ शकता.