Home Loan EMI Home Loan EMI Calculator….Home loan पासून मिळावा लवकरात लवकर मुक्ती!

Home Loan EMI calculator विशेष टिप्स :

आता होम लोन फेडण्यासाठी जास्त वाट बघण्याची गरज भासणार नाही. तुम्ही वर्षभरातून एकदा लोन भरू शकतात. तुम्हाला होम लोनचा एक भाग वर्षभरात फेडू शकतात. ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा होम लोन प्रिन्सिपल किंमत कमी होते. परिणामतः ईएमआय (EMI) आणि लोन फेडण्याचा कालावधी कमी होतो. परंतु हे तुम्ही तेव्हाच करू शकतात जेव्हा वर्षातून एकदा बोनस किंवा कुठून तरी मोठी रक्कम मिळेल.

लोन घेणारी संबंधित व्यक्तीने अशी बँक निवडावी जिचा व्याजदर कमी असेल. कमी व्याजदरावर लोन देत असेल. हा प्रयत्न करणे गरजेचे असते. यामुळे ईएमआय (EMI) कमी होतो. पुढे पेमेंट कालावधी कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात ईएमआय (EMI) फेडू शकतात.Home Loan EMI calculator

हे प्रयत्न केल्याने लवकरात लवकर ईएमआय (EMI) भरणा पूर्ण करून लोन चुकते करणे शक्य होऊ शकते. तुम्ही लोन घेतल्यावर त्याची परतफेड करण्यासाठी कमीत कमी वेळेचा पर्याय निवडू शकतात. अस केल्याने ईएमआय (EMI) वाढेल. परुंत कर्जबाजारी व्यक्तीला कर्ज फेडण्यासाठी लागणारा कालावधी कमी होण्यास मदत होईल. आणि लोन लवकरात लवकर चुकते होईल.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.