Gharkul Yadi 2022 Maharashtra | नवीन घरकुल यादी आली, अशी डाऊनलोड करा मोबाईलवर

Gharkul Yadi 2022 Maharashtra
Gharkul Yadi 2022 Maharashtra

Gharkul Yadi 2022 Maharashtra: प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःच्या हक्काचं घर असावं. यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Gharkul Yadi पीएम आवास योजनेअंतर्गत गरजू कुटुंबाला निवासाची सोय करून दिली जाते. या योजनेमुळे प्रत्येकाचे घराचे स्वप्न साकार झाले असून प्रत्येकाला हक्काचे घर मिळत आहे. ही योजना गरजू कुटुंबासाठी लाभदायक ठरली आहे. (Gharkul Yadi Maharashtra)

घरकुल यादीत नाव आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

gharkul yadi 2022 d yadi पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2.95 कोटी घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत 1.73 कोटी घरे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्त्या-हप्त्याने घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.. (Gharkul Yojana Yadi 2022)

घरकुल यादीत नाव आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈👈

pm gharkul yadi 2022 पीएम आवास योजनेचा लाभासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे. पीएम आवास योजना 2022-23 अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी तुम्ही मोबाईलवर बघू शकता. तुमचं नाव यादीत आहे का नाही, हे तुम्हाला घरबसल्या तपासता येणार आहे.

अशी पहा मोबाईलवर यादी..
सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. (New Gharkul Yadi 2022)
वेबसाईटवरील होमपेजवर सर्वात वर तुम्हाला ‘Awaassoft’ टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.
नंतर निवास टॅबवर क्लिक करा, नंतर ‘रिपोर्ट’वर क्लिक करा.
आता एका नवीन पेज ओपन होईल.
आता ‘सत्यापनासाठी लाभार्थी तपशील’ फॉर्मवर क्लिक करा. (Gharkul Yadi 2022)
यानंतर तुमचे राज्य, पंचायत, उपविभाग तपशील, वर्ष निवडा, कॅप्चा कोड भरा व सबमिट करा.
आता तुमच्यासमोर घरकुल यादी ओपन होईल.

घरकुल यादीत नाव आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेद्वारे प्रमाणित केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. पीएम आवास योजनेची नवीन घरकुल यादी आली, ही माहिती प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

7 thoughts on “Gharkul Yadi 2022 Maharashtra | नवीन घरकुल यादी आली, अशी डाऊनलोड करा मोबाईलवर”

Leave a Comment