शेअर मार्केट मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा
1) दोन किंवा तीन लिक्विड शेअर्स निवडा.
2) एन्ट्री आणि टार्गेट किंमत निर्धारित करा.
3) कमी प्रभावासाठी स्टॉप लॉसचा वापर करा.
4) इन्वेस्टर होणे कधी पण टाळा.
5) मार्केटच्या विरुद्ध हालचाल करू नका जेव्हा टार्गेट पोहोचेल तेव्हा तुमचा नफा बुक करा.