Electric Scooter Brand इलेक्ट्रिक स्कूटी घ्यायची की पेट्रोलवरील? जाणून घ्या तज्ञांची मते!

Electric Scooter Brand त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना प्रवासाच्या अंतराचा आणि इलेक्ट्रिक स्कूटर च्या रेंजचा देखील विचार करणे आवश्यक आहे. साधारणता इलेक्ट्रिक स्कूटर ची रेंज ही शंभर किलोमीटर इतके असते आणि तुमच्या प्रवासाचं अंतर दररोज 80 किलोमीटर पर्यंत असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर अडचणीचे देखील ठरू शकते. कारण, जास्तीचा प्रवास करण्यात आला तर इलेक्ट्रिक स्कूटरला प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या शक्यतांचा विचार करून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यात यावी. त्याचबरोबर स्कूटर खरेदी करताना ब्रॅण्डिंग हि महत्त्वाची असते. म्हणून चायनीज कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर विकत न घेता चांगल्या ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतल्या पाहिजे.

Okinawa Praise:


Electric Scooter Brand जपानी कंपनीची ही स्कूटर भारतात अलिकडेच लाँच झाली असून यामध्ये कंपनीने रिमूवेबल लिथियम आयन बॅटरीचा वापर केला आहे. या स्कूटरची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागतो. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर १७० ते २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देते. शिवाय ७५ किलोमीटर प्रति तास इतका या स्कूटरचा टॉप स्पीड आहे. Okinawa Praise या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत ८१ हजार २६९ रुपये आहे

Avan Trend E:


Electric Scooter Brand या इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत म्हणजे कंपनीने यामध्ये सिंगल आणि डबल बॅटरीचा पर्याय दिला आहे. सिंगल बॅटरी व्हेरिअंटमध्ये लिथियम आयन बॅटरीचा सेट आहे. एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी या बॅटरीला २ ते ४ तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर ११० किलोमीटरपर्यंत रेंज देते. 60 किलोमीटर प्रति तास इतका Avan Trend E या इलेक्ट्रिक स्कूटर टॉप स्पीड आहे. Avan Trend E या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्ली एक्स-शोरुम किंमत ५६ हजार ९०० ते ८१ हजार २६९ रुपयांदरम्यान आहे.

Hero Optima:


Electric Scooter Brand हीरो इलेक्ट्रिक कंपनीची ऑप्टिमा स्कूटर बेस्ट सेलिंग स्कूटरपैकी एक आहे. कमी किंमतीत जास्त रेंजसाठी ऑप्टिमा स्कूटर ओळखली जाते. कंपनीची ऑप्टिमा स्कूटर कमी बजेटमध्ये चांगली रेंज देते. या स्कूटरमध्ये कंपनीने १.२ किलोवाटची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात लीथियम आयन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला असून एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ घेते. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर १२० किलोमीटरपर्यंत रेंज देते. 42 किलोमीटर प्रति तास इतका Hero Optima चा टॉप स्पीड आहे. Hero Optima या स्कूटरची एक्स-शोरुम किंमत ५१ हजार ५७९ ते ७८ हजार ५५४ रुपयांदरम्यान आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.