Dairy Farm Subsidy 2023 या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना तीस हजार कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत हा पैसा सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारला देण्यात येणार आहे.
Dairy Farm Subsidy 2023 या योजनेअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट सुरू करण्यासाठी सबसिडी देखील जाणार आहे. तसेच जर तुम्ही 12.20 रुपये इतक्या किमतीची मशीन खरेदी केली असेल तर तुम्हाला त्यावर 25 टक्के म्हणजे 3.30 लाख रुपये भांडवली सबसिडी बनवून देण्यात येईल. या योजनेची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाईल आणि 25 टक्के लाभार्थींना दिली जाईल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार एका जनावरासाठी 17 हजार 750 रुपये अनुदान देते. एससी / एसटी प्रवर्गातील लोकांना 23 हजार 300 रुपये अनुदान दिले जाते. तसेच शीतगृह बनवण्यासाठी अनुदानही दिले जाते. शीतगृहावरही 25 टक्के अनुदान दिले जाते. जर शीतगृह बांधण्यासाठी 33 लाख रुपये खर्च आला असेल तर त्यावर एकूण 8.25 लाख रुपये अनुदान मिळू शकते.
तसंच जर तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी भांडवल नसेल तर Dairy Farm Subsidy 2023 योजनेअंतर्गत बँके कडून कर्ज दिले जाणार आहे. सात लाख रुपये कर्ज दिले जाईल. या योजनेअंतर्गत बँकेच्या कर्जाचा व्याजात सूट दिली जाईल.
हे देखील वाचा-