Credit Card: हे क्रेडिट कार्ड काढा आणि मिळवा भरघोस फायदे, असा करा अर्ज

येथे क्लिक करा.

या क्रेडिट कार्डच्या सुविधा
▪️ रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला 20 टक्के सूट मिळू शकते.
▪️ 15 महिन्यांसाठी गाणा प्लस 399 रुपयाच्या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
▪️ 500 रुपयांपर्यंत फिजी लाइफवर 20 टक्के पर्यंत सूट मिळते. प्लम गुडनेसवर 500 रुपयांपर्यंत सूट मिळते.
▪️ भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर 400 रुपये ते 4,000 रुपये दरम्यान 1% सूट, कमाल मर्यादा 500 रुपये आहे. पेट्रोल जास्त भरले तर हे क्रेडिट कार्ड तुम्हाला फायदा देऊ शकते. (Credit Card Apply Online Free)

येथे क्लिक करा.