SSY Scheme सुकन्या समृद्धी योजना कॅल्युकलेटर

समजा, दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवणूक
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर (SSY) : 8% प्रतिवर्ष (ssy calculator with 8 interest rate)
वार्षिक गुंतवणूक : 1 लाख रुपये
15 वर्षात गुंतवणूक : 15 लाख रुपये
21 वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर एकूण रक्कम : 44 लाख 89 हजार 690 रुपये
व्याजाचा लाभ : 29 लाख 89 हजार 690 रुपये

ssy interest rate 2023 तुमची गुंतवणूक 15 लाख रुपयांची असेल. मॅच्युरिटी नंतर ही रक्कम 44,89,690 रुपये एवढी होईल. म्हणजेच तुमची तिप्पट रक्कम झाली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 29,89,690 रुपये व्याज मिळते, म्हणजेच गुंतवणूकीवर दुप्पटीने व्याज दिले जाते. (sukanya samriddhi yojana in marathi )

तुम्हाला पैसे काढायचे असेल, तर मुलीच्या 18 वर्षे वयानंतर उच्च शिक्षण आणि लग्नासाठी, खात्यातील 50 टक्के रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस दिली जाते. अशाप्रकाची सुकन्या समृद्धी योजना आहे. अनेकांना या योजनेचा लाभ कसा दिला जातो, हे माहित नव्हते. परंतु, या लेखामुळे या योजनेचे कॅल्युकलेटर कळाले असेल.