अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना या नोकर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे. सर्व अटी व शर्ती पाहून अर्ज करावा. अपूर्ण अर्ज दिल्यास अर्ज नाकारल्या जाईल. अर्जाची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे. तुम्हाला अर्जासाठी मुदतवाढ देखील मिळू शकते. परंतु, तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर लवकर अर्ज करून द्यावा.