CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

www.cibil.com/freecibilscore

CIBIL स्कोअर कसा चेक करावा


१. सर्वात आधी संकेतस्थळावर एक फॉर्म दिसेल तो भरावा. त्यात साधारण माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोन नंबर, आयडी प्रूफ अशी माहिती भरावी.
२. नंतर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे अनिवार्य आहे.
३. माहिती आणि उत्तरे नीट भरल्यास तुम्हाला CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट मिळेल.
सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.