CIBIL score information सोप्या पद्धतीने आणि मोफत चेक करता येणार सिबिल स्कोअर! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

CIBIL score information

१. सर्वात आधी संकेतस्थळावर एक फॉर्म दिसेल तो भरावा. त्यात साधारण माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोन नंबर, आयडी प्रूफ अशी माहिती भरावी.
२. नंतर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे अनिवार्य आहे.
३. माहिती आणि उत्तरे नीट भरल्यास तुम्हाला CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट मिळेल.
सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.


त्याचप्रमाणे पैसा बाजार ॲपद्वारे cibil score सिबिल स्कोअर मोफत चेक करता येते. एवढेच नव्हे तर तुमच्या सिबिल स्कोअरचा तपशील अगदी pdf मध्ये डाउनलोड देखील करता येतो. हि सर्व प्रक्रिया अगदी सहजतेने करता येते. तुमच्या क्रेडीट स्कोअरवर परिणाम करणारे जे प्रमुख घटक आहेत ते देखील हायलाइट करता येतात त्यामुळे तुमची क्रेडिट योग्यता सुधारण्यासाठी मदत होते. तर लगेच जाणून घेवूयात कि पैसा बाजार मोबाईल ॲपद्वारे सिबिल स्कोअर मोफत चेक कसा करावा लागतो.
1. android मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
2. सर्चमध्ये टाईप करा Paisabazaar mobile app.
3. app install करून घ्या.ॲapp ओपन करा.
4. sign with mobile number या लिंकवर टच करून तुम्ही साईन इन करू शकता.
5. मोबाईल नंबर टाका आणि Sent OTP या बटनावर टच करा. दिलेल्या चौकटीमध्ये OTP टाका Verify and proceed या बटनावर टच करा.
6. तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि continue या बटनावर टच करा.
7. सिबिल स्कोअर मोफत चेक करण्यासाठी Get your credit score या बटनावर टच करा.
8. Employee type मध्ये योग्य तो पर्याय निवडा.
9. Net monthly income मध्ये उत्पन्न टाका आणि View Report या बटनावर टच करा.
10. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सिबिल स्कोअर दिसेल. हा सिबिल स्कोअर डाउनलोड करण्यासाठी download report या बटनावर टच करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.