Bhartiya Tapal Vibhag Bharti | पोस्ट विभागात बंपर मेगाभरती फक्त 10 वी पास, असा करा ऑनलाईन अर्ज

Bhartiya Tapal Vibhag Bharti

Bhartiya Tapal Vibhag Bharti: नोकरीच्या शोधात असणाऱ्या व बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय टपाल विभागात पदे रिक्त आहेत. (India Post Recruitment 2022) देशातील पोस्ट विभागातील विविध रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पोस्ट विभागातील या भरतीबाबतची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे.

Bhartiya Tapal Vibhag Bharti 2022 या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा, पगार, वयाची अट, अर्ज प्रक्रिया अशी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर भारतीय टपाल विभागात होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

पदाचे नाव – पोस्टल अंस्टिटंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ (bhartiya tapal vibhag bharti 2022)

एकूण जागा – एकूण जागा किती आहे, हे जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी. (India Post Recruitment 2022)

वयाची अट


पोस्टल अंस्टिटंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड या पदांसाठी वय 18 ते 27 वर्षें
मल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी वय 18 ते 25 वर्षें (post office recruitment 2022)

पगार
पोस्टल अंस्टिटंट – 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत पगार
सॉर्टिंग असिस्टंट – 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत पगार
पोस्टमन – 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार
मेलगार्ड – 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार
मल्टी-टास्किंग स्टाफ – 18,000 ते 56,900 रुपयांपर्यंत पगार (post office recruitment maharashtra)

अर्जासाठी फी – General/OBC/EWS: 100 रुपये, SC/ST/PWD/ESM/Female: फी नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022 (post office recruitment 2022 maharashtra last date)

शैक्षणिक पात्रता


वरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी पास असावेत. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तर काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी उत्तीर्ण असावा.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
पोस्टल अंस्टिटंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा.
मल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. (Post Office Bharti 2022 Maharashtra)

असा करा ऑनलाईन अर्ज


सर्वप्रथम भारतीय टपाल विभागाच्या indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवरील भरती लिंकवर क्लिक करा. (Post Office Bharti 2022 Online Form)
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
अर्जामध्ये पोस्ट निवडा, त्याचे पात्रता निकष तपासा स्वतःची नोंदणी करा, फॉर्म भरा, फी भरा व अर्ज सबमिट करा.
पुढील कामासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा किंवा डाऊनलोड करून ठेवा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

7 thoughts on “Bhartiya Tapal Vibhag Bharti | पोस्ट विभागात बंपर मेगाभरती फक्त 10 वी पास, असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment