- नवीन सातबारा उताऱ्यावर येणारा ULPIN खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
- याचे शेतकऱ्यांना खूप फायदेही होणार आहे. जसे की जमीन विकत असताना होणारी फसवणूक आता या युएलपीन मुळे होणार नाही. यु एल पीन शेत जमीन ही कोणाच्या नावावर आहे लगेच कळेल.
- शेत जमिनीचे अदलाबदली किंवा एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर शेत जमीन करत असताना शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल.
- त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात एलपींचा शेती व्यवहार करताना खूप मोठा सहभाग असेल.