government scheme for farmer | गाय/म्हैस गट करिता 1 लाख 34 हजार रु. अनुदान, योजनेला शासनाची मंजुरी पहा GR

शासन निर्णयhttps://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202304271559507701.pdf

या योजनेची पूर्ण माहिती आणि अर्ज MAHABMS या संकेस्थळावर करण्यात येणार असून प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS या ॲपवरून देखील अर्ज दाखल करू शकतात. त्याच बरोबर लाभार्थी निवडतांना 30 टक्के महिला आणि 3 टक्के विकलांग यांना प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येणार आहे.